आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की, आपण नैसर्गिक प्रणालींची प्रतिकृती बनवू शकतो का?
अत्याधिक शोषण आणि अंमलबजावणीची घाई, यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील चक्रांमध्ये अडथळा निर्माण होतो. आणि म्हणून आपण कोणतीही नवीन मानववंशशास्त्रीय उपक्रम सुरू करण्यापूर्वी जीवन-चक्र विश्लेषण आणि टिकाऊपणाचे (शाश्वतीचे) मूल्यांकन करणे आवश्यक आहे. जितके आपण निसर्गापासून दूर जाऊ, तितकी आपली जीवनशैली अधिक कृत्रिम आणि अ-नैसर्गिक बनत जाईल, आणि ती कमी टिकाऊ असेल.......